नसरापूरमध्ये घडलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला... नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागण्यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला.. या मोर्चात पीडितेच्या आई वडिलांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते..