Special Report| कोकणात ‘नाणार’चा मुद्दा पुन्हा तापणार, जनसुनावणीच रद्द करण्याची नाणारवासियांची मागणी

सध्या कोकणात पर्यटकांची गर्दी आहे.. आंबे... समुद्र आणि त्यात सुट्ट्या.. पण अशातच कोकणातील राजकीय आणि सामाजिक वातावरण सुद्धा तापलं आहे. नाणारला होणाऱ्या संभाव्य बॉक्साईट प्रकल्पासाठी जनसुनावणीची नोटीस येताच ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.. प्रकल्प लांब पण त्याआधी 20 आणि 26 मे रोजी होणारी सुनावणीच रद्द करावी अशी नाणारवासियांची आग्रही मागणी आहे...

संबंधित व्हिडीओ