हत्या आणि अत्याचार, महाराष्ट्राचा का होतोय Bihar? अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शासन कधी?

पुण्यात वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलायआणि त्यातूनच आता एक धक्कादायक मागणी पुढे येताना दिसतेय. मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या वडिलांनाच बंदुकीचे परवाने द्यावेत, अशी भूमिका सोशल मीडियावर जोर धरतेय. पण हा उपाय खरोखरच योग्य आहे का?... की कायदा आणि न्यायव्यवस्थेवरच अधिक भर देण्याची गरज आहे?.पाहूया अजिंक्य धायगुडे यांचा हा रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ