महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे, मात्र चालकांचं परमिट रद्द करणं हे चुकीचं- Sanjay Nirupam

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलीय.हा निर्णय अतिशय चांगला आहे. महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे, ही माझी आणि शिवसेनेची भूमिका आहे.मात्र मराठी भाषा आली नाही तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं परमिट रद्द करण्याचं सांगण्यात आलं होतं. हा निर्णय चुकीचं असल्याचं संजय निरुपम म्हणालेत. तसेच महाराष्ट्र मध्ये राहणारे बरेच रिक्षाचालक मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढच्या काही दिवसात ते आणखी मराठी शिकतील असंही निरुपम म्हणालेत

संबंधित व्हिडीओ