Special Report| चिमुकल्याचा बळी, आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश; नेमकं काय घडलंय राहतामध्ये?

आजीसोबत घराबाहेर पडलेल्या नातवाला एका भरधाव कारनं चिरडल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या राहाता शहरात घडलीय. गाडीने धडक दिल्यानंतर कारचालकाने गाडी पुन्हा रिव्हर्स घेत चिमुकल्याच्या अंगावर घातल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झालाय. त्यानंतर कुटुंबियांसह नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. नेमकं काय घडलंय राहतामध्ये, पाहूया या रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ