पोलिसांच्या चुकांमुळे Nilesh Chavan फरार; प्रत्येकवेळी फडणवीसांना...वैष्णवीच्या काकांचा गंभीर आरोप

निलेश चव्हाण हा पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाल्याचा आरोप वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी केलाय. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ का येते अशी ही खंत वैष्णवीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ