लग्न झालं नाही पण एकत्र संसार करायला लागले; पवारांना उद्देशून प्रकाश आंबेडकरांचं ट्विट | NDTV मराठी

प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पवारांना उद्देशून एक ट्वीट केलेलं आहे. साखर कारखान्यामध्ये निवडणुका सुरू आहेत. कुठेच शरद पवार गट निवडणूक लढवत नाही. अजित पवार हेच निवडणूक हाताळतायेत असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय. लग्न झालं नाही पण एकत्र संसार करायला लागलेत. वा काय जोडा आहे असंही त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ