Bachchu Kadu यांना 9 वर्षांच्या मारहाण प्रकरणात मोठा दिलासा, बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना नऊ वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. अचलपूर कोर्टाने बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याच प्रकरणात बच्चू कडूंना सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेवीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी पोलीस कर्मचारी इंद्रजीत चौधरी यांना मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना दारू प्यायला असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय.

संबंधित व्हिडीओ