Supriya Sule | महाराष्ट्र हुंडामुक्त व्हायला पाहिजे - सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी आता महाराष्ट्र हुंडामुक्त व्हायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तब्बल साठ ते सहासष्ठ वर्षांपूर्वीच हा नियम आलाय. चुकीच्या पद्धतीने ही जी हत्या आहे, ही जी झालेली आहे आणि हुंडा, हुंडा ही प्रथा ह्याच्यात या देशात कायदा झालेला आहे. तरी आज लोकं हुंडा मागत असतील आणि आपल्या लेकींना त्रास देत असतील तर त्या विरोधात एक मोठी मोहीम झाली पाहिजे. 

संबंधित व्हिडीओ