अनिल अंबानींना ईडीने समन्स बजावले.५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले.3000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी समन्स.या कारवाईत येस बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या गैरवापर आणि मनी लाँडरिंगच्या आरोपांचा तपास सुरू आहे.