Eknath Shinde यांचा लंडनमध्ये सन्मान, पुरस्कार मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे NDTV मराठीवर

Eknath Shinde यांचा लंडनमध्ये सन्मान, पुरस्कार मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे NDTV मराठीवर Eknath Shinde honored in London; Deputy Chief Minister Eknath Shinde speaks to NDTV Marathi after receiving the award. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव म्हणून मानाचे दोन पुरस्कार दिले गेले. कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन पुरस्कार (Commonwealth Public Leadership Recognition Award) हा पुरस्कार ब्रिटनच्या संसदेच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' (House of Commons) मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ