उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.उद्या दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.5 लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचे स्वरुप आहे.. सरहद, पुणे यांच्याकडून आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे..