Exit Poll 2026| पाच राज्यांत कुणाचा डंका वाजणार? पाहूया विविध एक्झिट पोलचे अंदाज...| NDTV मराठी

प. बंगालच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला आणि त्यानंतर देशातील पाच निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले.यात एक्झिट पोलनुसार, प. बंगालमध्ये यंदा ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग लावण्यात भाजपला यश येतंय.तर तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या रणनीतीला यश येताना दिसतंय.एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये डीएमकेच पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज आहे.तर केरळमध्ये १० वर्षांनी यूडीएफचं सरकार बनण्याची शक्यता आहे.पाहूया विविध एक्झिट पोलचे अंदाज....

संबंधित व्हिडीओ