आदित्या ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आणि निवडणुकीतून उद्धव ठाकरे यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट झालं... पण ठाकरेंची मुख्यमंत्री म्हणून एंट्री जशी अचानक झाली तसंच थांबण्याचा निर्णय सुद्धा अचानक झाला.. पण पडद्यामागे नेमकं काय काय झालं.. पाहूयात एनडीटिव्ही मराठीचा खास रिपोर्ट