छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ परिसरात लागली आग.विमानतळाचे एक्झिट गेट जवळ आग.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल.अग्निशमक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू.