आज विधानपरिषदेच्या ११ जागांचा निकाल लागला..... एकूण १७ जागांवर लढत होती...त्यापैकी ६ जागा आधीच महायुतीनं बिनविरोध जिंकल्या होत्या... आज उर्वरित ११ जागांचा निकाल लागला.... त्यापैकी नाशिकमध्ये काय झालं... ते आपण सविस्तर पाहिलंच.... पण इतर १० जागांवर काय काय घडलं... आणि आता तिथे राजकारण कसं बदललं....हे आपण समजून घेणार आहोत..