Global Report| US-Iran अंतरिम कराराला जोरदार धक्के, दोन्ही देशांमधील हा करार नक्की कुठवर आला?

इस्रायलच्या ताठर भुमिकेमुळे अमेरिका-इराण अंतरिम कराराला जोरदार धक्के बसत आहेत. अंतरिम कराराची अंमलबजावणीचं भवितव्य अधांतरीच आहे. स्वित्झर्लंडमध्ये पाकिस्तान-कतारच्या मध्यस्थीमध्ये अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा चर्चा सुरु झाली खरी मात्र या चर्चेवेळी वातावरणात कमालीचा तणाव होता. तो अगदी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता. असं नेमकं काय घडतंय की अमेरिका-इराण यांच्यातील चर्चा पुढे जाताना पुन्हा दोन पावलं मागे येतेय, दोन्ही देशांमध्ये कुटनीतिक अपरिपक्वता आहे की वाटाघाटींमध्ये वरचढ ठरण्याची स्पर्धा... त्यामुळे दोन्ही देशांमधील हा करार नक्की कुठवर आलाय पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ