नाशिकमध्ये गोकूळ गिते विजयी झालेत... मात्र नाशिकमध्ये चर्चा सुरू झालीय ती नेमका कुणी कुणाला कात्रजचा घाट दाखवला याची.... कारण भाजपचे बंडखोर विजयी झालेले गोकूळ गिते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे... ही चर्चा सुरू झाल्यानंतर नाशिकमध्ये प्रचंड वेगानं घडामोडी घडल्या.... एक खास विमान नाशिकमध्ये दाखल झालं...आणि पुढे काय झालं..... पाहुया....