किरण पावसकरांकरुन बाळासाहेबांच्या विधानाची खिल्ली, Kishori Pednekar संतापल्या, म्हणाल्या...

दरम्यान सहा खासदारांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर किरण पावसकर यांनी उत्साहाच्या भरात बाळासाहेबांचाच अपमान केलाय.. बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणातून 'उद्धव ठाकरेंना सांभाळून घ्यावं, अशी विनंती शिवसैनिकांना केली होती. त्या विधानाचा उल्लेख करत किरण पावसकरांनी 'हे काय पाळणाघर आहे का?' अशी टिप्पणी केली आहे..दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी किरण पावसकरांवर काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ