Bhaskar Jadhav- Milind Narvekar यांच्यात चांगलीच जुंपली, जाधव नेमकं कोणत्या नार्वेकरांवर संतापले?

ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागोमाग धक्के बसतायत. अशातच उद्धव ठाकरेंचे खासमखास मिलिंद नार्वेकरांनी एक ट्विट केलं. हे ट्विट ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही आलबेल नाही याकडे बोट दाखवणारे ठरतंय.

संबंधित व्हिडीओ