Special Report| जूनमध्ये राज्यासह देशात पावसाची ऐतिहासिक तूट,भारतातील 197 जिल्ह्यांना अल निनोचा धोका

मुंबईत पावसाची दमदार एन्ट्री… पण काळजी अजून संपलेली नाही.एकीकडे पुढील २ दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता, तर २४ जूनपर्यंत यलो अलर्ट घोषित…दरम्यान राज्यात मात्र चित्र चिंताजनकच आहे…एल निनोमुळे 80 टक्क्यांपर्यंत पावसाची तूट आहे, धरणसाठा फक्त २४ टक्क्यांवर आलाय… आणि विदर्भात तर हिट वेव्हचा धोका कायम आहे…म्हणजेच पावसाची चाहूल दिलासादायक, पण पाणीटंचाईचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही, पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ