ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांवर कारवाईला सुरुवात.बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार - सूत्र.लोकसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत पत्र पाठवले जाणार.दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहीले नसल्याबद्दल २४ तासांत उत्तर देण्याचे पाठवले होते पत्र.मात्र अद्याप एकाही खासदाराने अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडे स्पष्टीकरण पाठवले नाही.