सोन्या-चांदीच्या पुन्हा वाढ झाली असून एका दिवसात सोन्याच्या भावात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव 1 लाख 47 हजार 500 रुपयांवर तर चांदीचा भाव 2 लाख 42 हजार रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचा परिणाम सोन्या चांदीच्या भावावर होत असून परिणामी सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार होत असल्याने ग्राहकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत असल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे याबाबत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी...