उद्या पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत...