Lohagad किल्ल्यावर पहाटेपासून फॉरेन्सिक टीम दाखल, Forensic team कडून रिक्रिशनला सुरुवात; LIVE Update

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात लोहगड किल्ल्यावर पहाटेपासून फॉरेन्सिक टीम सह सीन रिक्रिएशनला सुरुवात.घटनास्थळावरून रक्त, त्वचा आणि इतर जैविक नमुने संकलित करण्याची प्रक्रिया सुरू.पुणे ग्रामीण पोलिसांकडून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या उपस्थितीत घटनाक्रमाची पुनर्रचना करण्याची शक्यता.केतन अग्रवालचा खून नेमका कसा करण्यात आला, याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू.ज्या ठिकाणावरून केतनला दरीत ढकलल्याचा संशय आहे, त्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाकडून तपास.फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून वैज्ञानिक पुरावे गोळा करून तपासाला बळकटी देण्याचा प्रयत्न.घटनास्थळावरील प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करत पुरावे पडताळले जात आहेत.सीन रिक्रिएशन आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पुढील तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता

संबंधित व्हिडीओ