Sanjay Jadhav यांच्या बंडखोरीनंतर Uddhav Thackeray परभणीत, यासंदर्भात घेतलेला आढावा

ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर पक्षाला बळकटी मिळवा यासाठी उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत...खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच परभणीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय...संजय जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे.त्या पार्श्वभूमीवर परभणीत आज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलेले आहे. कार्यकर्ता मेळावा ठिकाणावरून आढावा घेतला आमच्या परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी.

संबंधित व्हिडीओ