केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती.सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर जाऊन रिक्रिएशन केल्याचा पोलिसांचा दावा.१४ जून रोजी केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाल्याचा तपासातील दावा.केतनची हत्या कशी करायची याबाबत आरोपींनी गुगलवर विविध पद्धतींचा शोध घेतल्याची माहिती.