Teachers robbed with lure of double returns, shocking incident in Kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे, जिथे दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून शिक्षकांना ३.२५ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास कमी वेळात दुप्पट परतावा मिळेल असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे.