गडचिरोली जिल्ह्यात सध्या टस्कर हत्तींनी दहशत माजवली आहे.हे हत्ती शेतकऱ्याचा उभ्या पिकात नासधूस करत असून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान करत आहे तसेच घरांची सुद्धा नासधूस करत आहे काही अनूचित घटना घडू नये य़ा करीता वणविभाग ड्रोन व गस्त करुन हत्तीवर बारकाईने ल़क्ष ठेऊन आहे.... या सर्व बाबींचा आढावा आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी घेतला आहे