Ganeshotsav 2026| लालबाग बाजारपेठ फुलली, सजावटीच्या साहित्यापासून प्रसाद खरेदीसाठी लगबग

मुंबईतील प्रसिद्ध लालबाग बाजारपेठेत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे... गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे साहित्य, फुले, हार, तोरण, मखर तसेच प्रसाद आणि पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत... गणेशोत्सवाच्या उत्साहाने संपूर्ण बाजारपेठ फुलून गेली असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकरांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे... या गजबजलेल्या लालबाग बाजारपेठेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...

संबंधित व्हिडीओ