तिकडे रशियाच्या आणि युक्रेन युद्धाचीही हीच स्थिती आहे. महिन्याभरापूर्वी ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीनंतर युद्ध निवळेल अशी शक्यता होती. पण ते आणखी चिघळलंय. रशियानं पोलंडमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यानं आता युद्धात नाटोदेखील सक्रिय झालाय. आणि युद्धानं आणखी विक्राळ रुप धारण केलंय. रशिया-बेलारुस यांच्या युद्धाभ्यासानं परिस्थीती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालीय. पाहुयात रशिया युक्रेन युद्धाच्या सद्यस्थितीवरील एक रिपोर्ट