Gondia तील Varsha Turkar हत्या प्रकरणाला वेगळं वळण,आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

गोंदियातील वर्षा तुरकर हत्याप्रकऱणी नवीन वळण आलंय. एअरलाइनमध्ये कार्यरत वर्षा तुरकर यांच्या रहस्यमय हत्याकांडाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. ६० लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याचा कुटुंबीयांचा धक्कादायक आरोप… नितेश अग्रवाल यांच्या भूमिकेवर कुटुंबीयांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न… सीसीटीव्ही आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू…१४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी वर्षा तुरकर या नितेश अग्रवाल यांच्यासोबत कारने गेल्या होत्या.

संबंधित व्हिडीओ