वाढत ऊन आणि वाऱ्याच्या बदलत्या स्थितीमुळे हळूहळू सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा हा समाधानकारक श्रेणीमध्ये पाहायला मिळाला. तर मुंबईच्या हवेच्या दर्जाची सोमवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासनं मुंबईतील हवेचा दर्जा हा खालावलेला होता.