Gulabrao Patil यांची Sanjay Raut यांच्यावर सडकून टीका, Bhaskar Jadhav नाराज असल्याचाही केला दावा

गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा बापच काढल्याचं पाहायला मिळालं. माझ्या बँक खात्यावर पैसे आले असतील तर राजाराम राऊतच्या नावावर करून घ्या अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी टीका केलीय.

संबंधित व्हिडीओ