Mumbai Rains| आजची भरती वर्षभरातील सगळ्यात मोठी भरती, 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार | NDTV मराठी

आज समुद्रात सर्वात मोठी भरती उसळणार आहे.२४ जून ते २८ जून असे सलग पाच दिवस समुद्राला आहे मोठी भरती. आजची समुद्रातील भरती ही या वर्षभरातील सर्वात मोठी भरती असल्याची नोंद.दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी समुद्राला भरती येऊन येणार उधाण.४.७५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज.

संबंधित व्हिडीओ