जात प्रमाणपत्र रद्द झालेल्यांना मदत केल्यास पैसे वसूल करू, गुणरत्न सदावर्तेंची विखे पाटलांवर टीका

जात प्रमाणपत्र रद्द झालेल्यांना आर्थिक मदत केली तर ती विखे आणि एकनाथ शिंदेंकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका अॅड.गुणरत्न सदावर्तेंनी केलीय.. त्याचबरोबर त्यांनी जरांगेंना सापाची उपमा दिलीय.

संबंधित व्हिडीओ