वसईत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, एकाच दिवशी 28 जणांना चावा; परिसरातील अन्य कुत्र्यांवरही हल्ला

वसईत अर्नाळा गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातलाय. या पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी तब्बल अठ्ठावीस जणांना चावा घेतला असून वीस ते पंचवीस कुत्र्यांना देखील चावलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गावातील लोक, शाळकरी मुलं गावात फिरण्यासाठी हातात दांडा घेऊन फिरतायत. रात्रभर जागत पहारा ठेवतायत.

संबंधित व्हिडीओ