अखेर BMC चे डोळे उघडले, COVID-19 चे रुग्ण वाढत असल्याची दिली कबुली | NDTV मराठी

सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी अखेर मुंबईमध्ये कोविड चे रुग्ण आढळत असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलंय. या सोबतच ज्यांना श्वसनाचे, हृदयाचे, रक्तदाबाचे गंभीर आजार आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहनही पालिकेनं केलंय. 

संबंधित व्हिडीओ