आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आहे ती ती सत्ताधाऱ्यांमधून धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. उद्या सकाळी राजभवनामध्ये शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील होणार आहेत.