काळजी घ्या, कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; मुंबईत दोघांचा मृत्यू | Special Report | NDTV मराठी

हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड आणि चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत. भारताही सध्या दोनशे सत्तावन्न रुग्ण सक्रिय आहेत. केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातच कईम रुग्णालयात दोघांचा मृत्यू झालाय. मृत्यूची कारण कॅन्सर आणि किडनीचे आजार सांगितले जात असले तरी मृत्यूच्या वेळी दोन्ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. देशाच्या आर्थिक राजधानीवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावतय. 

संबंधित व्हिडीओ