मान्सूनच्या आगमनाआधीच बंगळुरुत पावसामुळे जलयम | NDTV मराठी

बंगळुरूमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसाळ्याची कितपत तयारी झाली आहे याची परीक्षा पावसानच घेतली आहे. पाऊस अजूनही सुरु झाला नाही तोच बंगळुरुच्या रस्त्यांवर मात्र बोटी उतरवण्याची वेळ आली आहे. पाहूयात हायटेक सिटी चे कसे हाल झालेत.

संबंधित व्हिडीओ