Harshwardhan Sapkal | सपकाळ, हे काय बोलताय? माझ्या वक्तव्याचा विपर्यास, सपकाळांचं स्पष्टीकरण

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानाचं काम समकक्ष असं म्हटल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होतेय..राज्यभरात ठिकठिकाणी सपकाळांविरोधात आंदोलन सुरू आहे.त्यावर टिपू सुलतान आणि शिवरायांची तुलना सहन करणार नाही, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी सपकाळांना दिलंय.. त्यावर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं उत्तर हर्षवर्धन सपकाळांनी दिलय..

संबंधित व्हिडीओ