Special Report|सुळेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा,लग्नात कोणकोण ठरलं चर्चेचं केंद्र?कोण आहे कायनात धार?

मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या शाही लग्नसोहळ्याने देशातील राजकारण, बिझनेस आणि बॉलिवूड या तिन्ही क्षेत्रांचं लक्ष वेधून घेतलं. पण या लग्नाची चर्चा फक्त सेलिब्रिटींपुरती मर्यादित राहिली नाही. पार्थ पवारांसोबत अनेकदा दिसलेली कायनात धार, तिची सुनेत्रा पवारांसोबतची एंट्री... आणि दुसरीकडे मोरपिशी रंगाच्या साडीत प्रणिती शिंदे यांचा ग्लॅमरस लूक... या सगळ्या चर्चांमुळे रेवती सुळेंच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. नेमकं कोण आहे कायनात धार? आणि कोणकोण ठरलं चर्चेचं केंद्र? पाहुयात एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ