पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.याउलट महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भूमिका मांडण्यात आली आहे.महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली. त्यामुळे पावसाळी अधिवेशन कोणकोणत्या मुद्द्यांनी गाजणार पाहूया...