Special Report| ओमराजेंनी सध्या तरी नाराजीची सांगितली तीन कारणं, कोणती आहेत ती कारणं?

कालपर्यंत ठाकरेंनी मला घडवलं असं म्हणणारे ओमराजे आता सामान्य माणसाने माझं नेतृत्व घडवलं असं सांगू लागलेत.. या एका वाक्यातून ओमराजे निंबाळकरांनी मोठा राजकीय संकेत देत ठाकरेंपासून फारकत घेतली ओमराजेंनी सध्या तरी नाराजीची तीन कारण पुढे केली आहेत.. ती कारणं कोणती आहेत.. पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ