राज्यात ऑपरेशन टायगरची इतकी चर्चा सुरुय की राज्यात मोठी निवडणूक पार पडतेय याचाही विसर आपल्याला पडलाय. राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यातील 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर 11 जागांसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे... पाहूया एक रिपोर्ट