आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.... काही वेळा तारखा जाहीर होऊनही मुंबईसह राज्यात पाऊस अजूनही सुरु झालेला नाही. याचा राज्यातल्या शेतीला जसा फटका बसतो आहे तसाच फटका मुंबईकरांना बसणार हे निश्चित झालं आहे.. महिना अखेरीच्या आत पुरेसा पाऊस झाला नाही तर मुंबईकरांना बाहेरून पाणी आणावं लागेल.