होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; जगाचं टेन्शन वाढलं, सतीश ढगे यांचं सखोल विश्लेषण| Strait of Hormuz

अमेरिकेसोबतच्या शांतता करारावर स्वाक्षरी करून ४८ तास उलटत नाहीत तोच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने हा निर्णय घेतलाय. त्यामुळं आता जगाचं टेन्शन वाढलंय.

संबंधित व्हिडीओ