Vasai Virar Rain | वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचायला सुरुवात; अनेक रस्ते पाण्याखाली

Vasai Virar Rain | वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस, पाणी साचायला सुरुवात; अनेक रस्ते पाण्याखाली Heavy rain in Vasai-Virar; waterlogging begins, many roads submerged. विरार आणि नालासोपारा परिसरा रात्री झालेल्या जोरदार पावसाचा फटका वाहन चालक आणि सामान्य नागरिकांना बसला आहे. विरार पश्चिमेकडील जुने विवा कॉलेज परिसरातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून, साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारक आणि नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे. अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

संबंधित व्हिडीओ