Palghar Doctor मारहाणीवरून High Court संतापलं, पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

पालघरमधील रुग्णालयातील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहीहंडीदरम्यान जखमी झालेल्या गोविंदाच्या उपचाराच्या वादातून घडलेल्या या प्रकरणात १० आरोपींपैकी ९ आरोपी अद्याप फरार असल्याने न्यायालयाने पोलिसांना कठोर शब्दांत धारेवर धरले. एफआयआर दाखल होताच 9 आरोपी पळून कसे जातात? हीच तुमची कार्यक्षमता आहे का? असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तसंच जर तुमच्याकडून तपास होत नसेल तर आम्ही हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करू असा इशाराही न्यायालयाने दिला. High Court furious over the assault on a Palghar doctor; expresses strong displeasure with the police investigation.

संबंधित व्हिडीओ